वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे नाटक बऱ्याच काळानंतर अभिनेता सुबोध भावे रंगभूमीवर घेऊन येत आहे. सुबोध या नाटकात लाल्या ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे मात्र त्याच्या व्यतिरिक्त या नाटकात कोण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून!